राज्य महामंडळ आणि विभागीय मंडळांची कार्ये
महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ अधिनियम 1965 कायद्यानुसार महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ आणि 8 विभागीय मंडळांची स्थापना करण्यात आली. (महाराष्ट्र अधिनियम नं.41) अधिनियम मधल्या क्रमांक 18 मध्ये राज्य मंडळाची कर्तव्ये/कार्य समाविष्ट केलेली आहेत. राज्य मंडळाच्या अटी आणि शर्ती तसेच गाईडलाईन्स नुसारच विभागीय मंडळे कार्य करतात.

विभागीय
मंडळ

स्थापनेचे
वर्ष

विभागात समाविष्ट असलेले जिल्हे

एसएससी विद्यालयांची संख्या

एसएससी
विद्यार्थ्यांची संख्या

एचएससी विद्यालयांची संख्या

एचएससी
विद्यार्थ्यांची संख्या

पुणे

1966

पुणे, अहमदनगर
सोलापूर

3098

270130

1038

213996

नागपूर

1966

नागपूर, भंडारा, चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली, गोदिया

2444

206809

1171

176550

औरंगाबाद

1966

औरंगाबाद, बीड, परभणी, जालना, हिंगोली

2116

162978

1050

127374

मुंबई

1985

मुंबई, ठाणे
रायगड

3337

373313

954

312717

अमरावती

1991

अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम

2378

186364

1185

146052

कोल्हापूर

1991

कोल्हापूर, सातारा, सांगली

2084

158348

588

119015

नाशिक

1993

नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार

2492

197833

739

152177

लातूर

1997

लातूर, नांदेड. उस्मानाबाद

1619

110053

586

68999

कोकण

2011

रत्नागिरी, सिंधुदूर्ग

592

45386

170

29425

स्थापना
राज्य महामंडळ आणि विभागीय मंडळांची कार्ये
संघटना मंडळाची स्थापना
क्विक लिंक्स
भारत सरकार पोर्टल
महाराष्ट्र शासन पोर्टल
एमएचआरडी
एसएसए पोर्टल
बालभारती
बालचित्रवाणी
डीआयएसई
एन.यू.ई.पी.ए.
एस.ई.एम.आय.एस.
एन.सी.ई.आर.टी.
महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद
संपर्क | उत्तरदायित्वास नकार | माहितीचा अधिकार